आपल्या मोबाइलवरून स्वयंचलित SMS पाठवा ऑटोटेक्स्ट एसएमएस वापरा

नकळत प्रत्येकाला आपल्या व्यवसायाचे ऑफर कळू द्या.
अँप बुक करण्यासाठी कॉल करा 9890476237

Auto SMS Sender

आपल्या व्यवसायासाठी अत्यंत कमी किंमतीचे मार्केटिंग चे साधन

आपल्या व्यवसायाची अत्यंत कमी खर्चात मार्केटिंग करण्यासाठी ऑटोटेक्स्टएसएमएस अँड्रॉइड मोबाइल अँप एक उत्तम पर्याय आहे.

आता नकळत प्रत्येकाला आपल्या व्यवसायाच्या ऑफर व माहिती कळू द्या.तेही काहीही नं करता

जेव्हा आपल्याला कोणत्याही नंबरवरून कॉल किंवा मिस कॉल येतो किंवा आपण कोणालाही कॉल करता तेव्हा आपोआप आपण तयार करून ठेवलेला संदेश त्या नंबरवर पाठवला जातो.

ऑटोटेक्स्टएसएमएस अँड्रॉइड मोबाइल अँप एक लोकप्रिय आणि कमी खर्च मार्केटिंग साधन आहे जे व्यवसायास त्यांच्या इच्छित प्रेक्षक गटाला अ‍ॅटोमॅटिक मजकूर संदेश पाठविण्यास मदत करते.

खालील चरणांचा वापर करा

डाउनलोड ,

डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा इन्स्टोल करा आणि रेजिस्ट्रेशन करा. रेजिस्ट्रेशन साठी आपला वैध Eamil आयडी आणि मोबाइल क्रमांक वापरा.

लॉगिन करा, SMS निश्चित करा, SMS Setting On करा

आपण स्वत: हून कोणत्याही भाषेत SMS सेट करू शकता आणि कोणत्याही वेळी बदलू शकता, मजकूराची मर्यादा नाही, आपण आपल्या व्यवसायाचा मॅप , वेबसाइट, व्हॉट्सअ‍ॅप इत्यादीचा लिंक तसेच आपल्या ऑफर, आपली सेवा, व्यवसाय माहिती ठेवू शकता

कॉल नंतर संदेश स्वयंचलितरित्या पाठवला जाईल

जेव्हा आपल्याला कोणत्याही नंबरवर कॉल किंवा मिस कॉल येतो किंवा आपण कोणालाही कॉल करता तेव्हा आपोआप त्या नंबरवर मजकूर संदेश पाठवला जाईल . आपल्या ऑफर, व्यवसाय माहिती, आपल्या सेवा प्रत्येक कॉलरपर्यंत पोहोचतील.

विशिष्ट क्रमांक ब्लॉक करण्याची सुविधा

ब्लॉक कॉन्टॅक्ट ऑप्शनवर क्लिक करून आपण मोबाईल नंबर ब्लॉक करू शकता ज्यावर आपणास ऑटो एसएमएस पाठवायचे नाही.

आनंदी ग्राहक

भाषा

तास सपोर्ट

भारतातील शहरे

Atomatic SmS Sending App after call

अत्यंत कमी खर्चात तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करा व व्यवसाय वाढावा

प्रत्येक व्यवसायासाठी...नकळत प्रत्येकाला आपल्या व्यवसायाचे ऑफर कळू द्या. प्रत्येक व्यवसायासाठी स्वयंचलित एसएमएस मार्केटिंग चे साधन

 • अत्यंत कमी किंमत
 • अ‍ॅटोमॅटिक वर्किंग
 • आपण आपल्या ऑफर सेट करू शकता
 • व्हिजिटिंग कार्ड प्रिंट करण्याची आवश्यकता नाही फक्त मिस कॉलवर आपले कार्ड पाठवा

गुंतवणूकीवर उच्च परतावा

Atomatic SmS Sending App after call

आपला व्यवसायाला ब्रँड बनवा

आपल्या ग्राहकांशी कनेक्ट रहा त्यांना स्वयंचलितरित्या लेटेस्ट ऑफर पाठवून

ऑटो एसएमएसमध्ये लिंक ठेवून आपला ब्लॉग, वेबसाइट, सोशल मीडिया पेजेस प्रमोट करा

ग्राहकाचे फोन उचलण्याची गरज नाही .आपल्या ग्राहकांना मिस कॉल वर व्यवसायाचे वेळ , सुट्टी , नविन ऑफर्स कळवा

Atomatic SmS Sending App after call

प्रकाश बी. सोनार

Ceo & संस्थापक (ईगल आयटी सोल्युशन्स)

B.Sc., M.C.M. (University Rank Holder) , M.C.A. ()
EX. Asst Professor IMSCDR (IT Department)

Atomatic SmS Sending App after call

रत्ना सोनार

संचालक (ईगल आयटी सोल्युशन्स)

Team

Our Team

Atomatic SmS Sending App after call

Prakash B. Sonar

Founder
Atomatic SmS Sending App after call

Ratna Sonar

Director

Pricing

Check our Pricing

Free

Rs0 / month

 • SMS Set option
 • No On Off Facility
 • SMS+App info sent
 • Blocking Facility
 • Updates
 • No Support

Account Details

Google Pay

Phone Pay

 • 9890476237
 • A/C Holder: Prakash Sonar

F.A.Q

Frequently Asked Questions

Contact

Contact Us

Location:

Eagle IT Solutions
A/24, First Floor, Shital Colony, Govindpura, Ahmednagar, Pin 414001, Maharashtra, India

Loading
Your message has been sent. Thank you!